Browsing Tag

if new house is registered

Maharashtra Budget 2021: नवीन घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात सवलत

अजित पवार यांनी राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना जाहीर केली. नवीन घर विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार आहे