Browsing Tag

if you are in car with family

Pune News : कुटुंबियासमवेत गाडीत असाल तर मास्कची गरज नाही : महापौर मुरलीधर मोहोळ

कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातील असणे आवश्यक आहे.