Browsing Tag

iligal

Hinjawadi News : प्राधिकरणाच्या नोटीस कडे दुर्लक्ष करून बांधकाम करणाऱ्या विरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर बांधकामाला अनधिकृत बांधकाम व निर्मुलन अप्पर जिल्हाधिकारी व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावली होती. तरीही सरकारी आदेशाचे उल्लंघन करून बांधकाम सुरू ठेवणा-या विरोधात शुक्रवारी (दि.09) गुन्हा दाखल…