Browsing Tag

Illegal Gutka Dealer

Chinchwad : गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यास अटक; 16 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 16 लाख 35 हजार 50 रुपये किमतीचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 23) दुपारी सव्वा एकच्या सुमारास गोलांडे इस्टेट चिंचवड येथे…