Browsing Tag

illegal gutkha seized

Chakan : अन्न व औषध प्रशासनाकडून साडेतीन लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - अन्न व औषध प्रशासन विभागाने मेदनकरवाडी आळंदी फाटा येथून 3 लाख 40 हजार 935 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Ravet : बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने रावेत येथील हँगिंग ब्रिज चौकात बुधवारी (दि. 28) रात्री केली.मोटाराम उर्फ प्रकाश देवराम मकराना (वय 24), हेमाराम शोभाराम सोलंकी…

Pimpri : गुटखा विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा; सव्वा दहा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - गुटखा विक्री केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटका, सुगंधित तंबाखू आणि टेम्पो असा एकूण 10 लाख 33 हजार 50 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.खेमचंद रामचंद कृपलानी (वय 50), दिनेश तुलसीमल…

Pune : परस्पर दुस-या जिल्ह्यात छापा टाकणा-या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचा-यावर निलंबनाची…

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलात स्थानिक गुन्हे शाखा विभागात कार्यरत असताना परवानगीशिवाय बेकायदेशीररीत्या दुस-या जिल्ह्यात जाऊन लाखो रुपयांचा गुटखा आणून त्याची विक्री केली. याबाबत संबंधित पोलीस कर्मचा-यावर पोलीस अधीक्षक संदीप पाटील…

Chikhali : बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली. अटक केलेल्या दोघांकडून 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.…

Chakan : गुटखा वाहतूक करणा-या तिघांना अटक; सव्वा दहा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - वेगवेगळ्या टेम्पोमधून गुटखा घेऊन जाणा-या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाख 28 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा आणि तीन वाहने असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण येथे केली.शिवा…