Browsing Tag

illegal liqueur

Hinjawadi : हिंजवडी परिसरातील गावठी दारू भट्टीवर गुन्हे शाखेचा छापा; एकाला अटक

एमपीसी न्यूज - हिंजवडी परिसरात बेकायदेशीर धंदे आणि दारूभट्ट्या सुरु असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी माणगावात मुळा नदीच्या किनारी सुरु असलेल्या अवैध गावठी दारूभट्टीवर छापा मारला. या कारवाईमध्ये एक लाख…

Vadgaon Maval : बेकायदा हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज- तीन चाकी टेम्पोतून बेकायदा 385 लिटर गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. तसेच शिरगाव (ता.मावळ) हद्दीतील गावठी हातभट्टीवर कारवाई करून 2 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त…

Wakad : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 12 लाखांची दारू जप्त

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्कच्या ई विभागाने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रात गोवा बनावट दारू विकण्यासाठी आलेल्या टेम्पोमधून तब्बल 11 लाख 94 हजार 600 रुपयांचे दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई आज, मंगळवारी (दि. 12) कोकणे चौक,…

Wakad : अवैधरित्या दारूची वाहतूक करणा-या एकाला अटक; 225 लिटर दारू जप्त

एमपीसी न्यूज - अवैधरित्या दारूची रिक्षातून वाहतूक केल्याप्रकरणी रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. रिक्षातून एकूण 225 लिटर दारूचे सात कॅन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई वाकड पोलिसांनी सोमवारी (दि. 7) वाकड चौकात करण्यात आली.सागर नरसिंग…

Chakan : अवैध दारू भट्टीवर छापा ; चार लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - चाकण जवळ मोई येथे सुरू असलेल्या दारू भट्टीवर छापा टाकून दारू वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन दुचाकी, दारू तयार करण्याचे रसायन, तयार दारू असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी…