Browsing Tag

illegal liquor sale

Talegaon Crime : 50 लाखांची अवैध दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यातून पळवली

एमपीसी न्यूज - राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापळा लावून कारवाई करत पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रकला अडवले. ट्रकमधून 50 लाखांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला. जप्त केलेली दारू आणि कंटेनर सात जणांनी मिळून उत्पादन शुल्क विभागाच्या…

Bhosari : आलिशान कारमधून 70 बिअरचे कॅन जप्त

एमपीसी न्यूज - आलिशान कारमधून बिअर नेणाऱ्या तिघांवर भोसरी पोलिसांनी कारवाई केली आहे. तिघांकडू  बिअरचे 70 कॅन जप्त केले. ही कारवाई दापोडी येथील 11 नंबर बस स्टॉप जवळ करण्यात आली आहे. लुकमान हरून नदाफ (वय 29), लुकमान नदाफ याचा भाऊ (पूर्ण…

Somatane: लाॅकडाऊनच्या काळात अवैध दारुधंद्यांचा सुकाळ 

एमपीसी न्यूज - संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरस ( कोविड-19) आजाराने थैमान घातले असल्याने संपूर्ण जग यापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या देशात तीन मेपर्यंत लाॅकडाऊन घोषित केला असून यामध्ये…

Pune : पावणेनऊ लाखांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त; पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कोरेगाव पार्क येथील एका रेस्टो बारवर छापा मारून 8 लाख 84 हजार 915 रुपयांचा देशी-विदेशी मद्यासाठा जप्त केला.कलीमउद्दीन रियाजुद्दीन शेख (रा. लेन नंबर 4, कोरेगाव पार्क, पुणे) असे अटक…

Pimpri : लॉकडाऊनमध्येही बिअर शॉपी सुरू ठेवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनच्या काळात बिअर शॉपी सुरू ठेवली. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी भाजी मंडई येथे शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी घडली.धनराज रामचंद्र सुरेजा (वय 55, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) आणि लखन…

Hinjawadi : बेकायदेशीररित्या दारू विकणाऱ्या एकावर गुन्हा; 40 लिटर हातभट्टीची दारू जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या दारू विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून  40 लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे.रसिफल विठ्ठल कुंभार (वय 32, रा. काटेवस्ती, पुनावळे हिंजवडी) असे गुन्हा दाखल झालेल्या…