Browsing Tag

illegal Mobile sim card purchase

Sangvi : कागदपत्रांचा गैरवापर करून सिमकार्ड घेऊन विदेशी तरुणाला दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कागदपत्रांचा गैरवापर करून त्याआधारे दोन सिमकार्ड खरेदी केले. ते सिमकार्ड विदेशी तरुणाला वापरण्यास दिले. याबाबत सिमकार्ड खरेदी करणा-या आणि वापरणा-या अशा दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोडी रोड, नवी…