BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Illegal Pistol

Maval : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि एक मोटारसायकल असा एकूण 60 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक…

Chakan : मद्यपी कारचालकासह दोघांना बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

एमपीसी न्यूज - मद्य प्राशन करून कार चावल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत असताना कारच्या डॅश बोर्डमध्ये पिस्तूल आढळून आली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 10) पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे घडली.सागर…

Sangvi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; दोन पिस्तूलासह तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक गावठी कट्टा त्यासोबतच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी…

Bhosari : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.किशोर बबन ढोरे (वय 35, रा. भगतवस्ती, भोसरी) असे अटक…

Chakan : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुण ताब्यात ; देशी पिस्तुल व दोन काडतुसे हस्तगत

एमपीसी न्यूज- बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुरुवारी (दि.28) भाम्बोली (ता. खेड) येथून एका 30 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.राम बबन लालगुडे (वय 30, रा. टाकवे , ता. मावळ जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Pune : तीन पिस्तुल, सहा काडतुसांसह तिघे जेरबंद; सिंहगड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सिंहगड पोलिसांनी एका कारमधून आलेल्या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तुल आणि सहा काडतसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील आठ दिवसात कारवाई करत सात पिस्तुल…

Chakan : पिस्तुल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने शनिवारी (दि. 8) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मेदनकरवाडी जवळ केली.अमर राजकुमार राठोड (वय 22, रा. शिक्षक…

Pimpri: पाच उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांकडून नऊ पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने उच्चशिक्षित सराईत गुन्हेगारांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे नऊ पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा सात लाख 27 हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला…