Browsing Tag

Illegal Tree cutting

Nigdi News : बेकायदा वृक्ष तोड केल्यास कायदेशीर कारवाई करु – मनसेचा उद्यान विभागाला इशारा

एमपीसीन्यूज : वनराईने नटलेल्या निगडी - प्राधिकरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षतोड केली जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत बेकायदा…

Nigdi : निगडी प्राधिकरणात बेकायदेशीर वृक्षतोड!

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरण परिसरात एक झाड मुळापासून तर एका झाडाच्या फांद्या तोडल्याचा प्रकार बुधवारी (दि. 18) उघडकीस आला. परिसरातील पर्यावरणप्रेमी संस्थांनी याबाबत आवाज उठवला असून महापालिका प्रशासनाने या बेकायदेशीर वृक्षतोडीची…

Pune : मोदी यांच्या सभेसाठी झाडे तोडण्याचा आम आदमीपार्टीकडून निषेध

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स प महाविद्यालयातील सभेच्या तयारीसाठी झाडे तोडण्याच्या घटनेचा आम आदमी पक्षाचे पर्वती मतदार संघातील उमेदवार संदीप सोनवणे यांनी निषेध केला असून चौकशीची व गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.…

Pune : नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी झाडे कापण्याचा काँग्रेस – राष्ट्रवादीतर्फे निषेध

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावरील झाडे तोडण्याचा काँग्रेस - राष्ट्रवादीतर्फे आज निषेध करण्यात आला. प्रसंगी आंदोलनही करण्याचा इशारा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी दिला. काँगेसच भवन येथे…

Pimpri : शहरात वृक्षांची बेकायदेशीर कत्तल सुरुच; थरमॅक्स चौकातील निलगीरीचे वृक्ष तोडले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीरपणे वृक्षांची कत्तल केली जात आहे. बेकायदेशीर होत असलेल्या वृक्षांच्या कत्तलीमुळे शहराची हरितनगरी अशी असलेली ओळख पुसली जात आहे. वृक्षतोडीच्या विरोधात विविध सामाजिक…

Nigdi : वृक्षतोडीच्या निषेधार्थ उद्या निगडीत मानवी साखळी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिकनगरी बरोबरच हरितनगरी म्हणून ओळखले जात होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून शहरातील अनेक वृक्षांची बेकायदेशीरपणे तोड करण्यात आली आहे. त्यामुळे शहराची हरितनगरी असलेल्या ओळखीला तडा जाऊ लागला आहे.…