Browsing Tag

IMD

Maharashtra Monsoon : ये रे ये रे पावसा…. राज्याला मान्सूनचे वेध; मान्सूनची पुन्हा हुलकावणी

एमपीसी न्यूज - संपूर्ण राज्य वाढत्या उष्णतेमुळे हैराण झाले आहे, पाऊस कधी येणार म्हणून त्याच्या वाटेकडे सगळ्यांचेच डोळे लागले आहेत. यंदाच्या वर्षी पाऊस लवकर येणार असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते, परंतु पुढे सरकण्यासाठी अनुकूल…

IMD : पुण्यात तीन दिवसाने बदलणार वातावरण; ढगाळ वातावरणाची शक्यता

एमपीसी न्यूज : पुण्यात तीन दिवसांनंतर ढगाळ आणि दमट वातावरण असण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. मंगळवारी 10 मे रोजी आर्द्रता सामान्यपेक्षा 10% जास्त होती. सकाळीही वातावरण आल्हाददायक होते. मंगळवारी…

Pune Good News : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 82.23 टक्के पाणीसाठा 

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून धुव्वादार सुरू असलेल्या पावसामुळे धरणांत तब्बल 82.23 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता पुणेकरांना वर्षभर 2 वेळा पाणीपुरवठा होण्याची चिंता मिटली आहे.   खडकवासला 1.97 टीएमसी (100%) पानशेत  9.82…

Pimpri: 5 ते 6 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - भारतीय हवामान विभागाकडून 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान पुणे व परिसरामध्ये अतिवृष्टि व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. जोरदार पाऊस पडत असल्यास शहरातील नागरिकांनी घरीच थांबावे. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहान पिंपरी…

Weather Report : कोकण – गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

एमपीसी न्यूज - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.…

Mumbai: एकात्मिक पूर इशारा यंत्रणा मुंबईसाठी वरदान – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री आणि केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्र्यांच्या हस्ते एकात्मिक पूर इशारा यंत्रणेचे लोकार्पणएमपीसी न्यूज - मॉन्सून काळात एकात्मिक पूर इशारा यंत्रणा (इं‍टिग्रेटेड फ्लड वॉर्निंग सिस्टीम) ही मुंबईसाठी वरदान ठरणार आहे. जीआयएस आधारित या…