Browsing Tag

import Remdesivir

India to import Remdesivir : भारत सरकार रेमडेसिवीरचे साडे चार लाख डोस आयात करणार 

एमपीसी न्यूज - भारतात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी विविध देशांतून भारतात मदत येत आहे. तसेच, आता रेमडेसीवीरचा तुटवडा भरून काढण्यासाठी भारत सरकार साडे…