Browsing Tag

Imported

Pune : विभागात 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्य तर 13 हजार 33 क्विंटल भाजीपाल्याची आवक

 एमपीसी न्यूज - लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 34 हजार 930 क्विंटल अन्नधान्याची तर 13 हजार 33  क्विंटल भाजीपाल्याची आवक   झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर…