Browsing Tag

Improve meal quality of coronary artery patients

Chinchwad: कोरोनाग्रस्त रुग्णांच्या जेवणाचा दर्जा सुधारा; अन्यथा मनसे स्टाईलने उत्तर

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या मोहननगर येथील ईएसआय हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या जेवणात एकदा नव्हे तर दुसऱ्यांदा माश्या व आळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका पोहचू शकतो. याची दखल घेत मनसेच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात धाव…