Browsing Tag

Improving the city

Pimpri News: स्वच्छ सर्वेक्षणात शहराची सुधारणा, देशात 24 वा क्रमांक तर राज्यात पहिल्या दहामध्ये

एमपीसी न्यूज - मागील तीन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात पिछाडीवर जात असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची यंदा सर्वेक्षणात सुधारणा झाली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण 2020 मध्ये पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 24 वा क्रमांक मिळाला आहे. तर,…