Browsing Tag

in 10 months

BCCI: दहा महिन्यांपासून भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने मानधनच दिलं नाही

एमपीसी न्यूज - जगातलं सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी बीसीसीआयची ओळख आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीचा फटका बोर्डाला बसलेला दिसतो आहे. गेल्या दहा महिन्यांपासून भारतीय संघातील प्रमुख करारबद्ध खेळाडूंना बीसीसीआयने…