Browsing Tag

in a dispute over

Dighi: नळाचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादात महिलेवर धारदार वस्तूने वार

एमपीसी न्यूज - नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाला. या वादात एकमेकांना शिवीगाळ करत झालेल्या मारहाणीत महिलेवर धारदार वस्तूने वार केल्याची घटना घडली. हा प्रकार दिघीतील वडमुखवाडी येथे गुरूवारी (दि.16) सकाळी साडेआठच्या सुमारास…