Browsing Tag

in a unique way

Pune News : रिक्षाचालकाकडून शरद पवार यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा, प्रवाशांना मोफत प्रवास

संदीप शशिकांत काळे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. त्यांनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी मोफत रिक्षा प्रवासाचे आयोजन केले होते.