Browsing Tag

in bhosari

Bhosari News: नागरिकांनी बांधून ठेवलेल्या चोरट्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - चोरटा घरात घुसल्याने आरडाओरडा झाला. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला बांधून ठेवले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. चोरट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून…

Bhosari: उपचाराचा खर्च परवडत नसल्याने गर्भपात करण्यास सांगणाऱ्या सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - उपचाराचा खर्च परवडत नसल्याने सासरच्या चौघांनी विवाहितेला गर्भपात करण्यास सांगितले. तसेच मुलाच्या हव्यासापोटी सासरच्या चौघांनी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना फेब्रुवारी 2005 ते ऑक्टोबर 2015 दरम्यान जुन्नर…

Bhosari: अबब ! भोसरीतील लघुउद्योजकाला महावितरणचे तब्बल 8 कोटींचे वीजबिल

एमपीसी न्यूज- लॉकडाउनच्या काळात शहरातील उद्योग बंद होते. मात्र, त्यामध्ये देखील उद्योगनगरीमधील एका उद्योजकाला तब्बल 8 कोटी 58 लाख 985 रुपयांचे केवळ छापील वीजबिल पाठवण्याचा पराक्रम महावितरणने केला आहे.दरम्यान, हे वीजबिल नजरचुकीने वितरीत…

Bhosari: उन्मुक्त युवा संगठन व संत साई हायस्कूल आयोजित शिबिरात 27 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- उन्मुक्त युवा संगठन आणि संत साई हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि.2) आयोजित रक्तदान शिबिरात 27 जणांनी सहभाग नोंदवला‌.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अल्प प्रमाणात उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याबद्दल…