Bhosari : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
एमपीसी न्यूज - गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी ( Bhosari) पथकाने मंगळवारी (दि. 6) 31 किलो गांजा पकडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.संजय मोहन शिंदे (वय 36, रा. नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…