Browsing Tag

in Chinchwad police station

Chinchwad : चिंचवड येथे 83 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील बिजलीनगर (Chinchwad) परिसरात 83 हजार रुपयांची घरफोडी झाली आहे. ही चोरी सोमवारी (दि. 30) सायंकाळी सात ते मंगळवारी (दि. 31) सकाळी सहा या कालावधीत घडली.याप्रकरणी महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…