Browsing Tag

in connection with the suicide of a young woman

Moshi: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज- एका तरुणीसोबत मंदिरात लग्न केले असतानाही तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर मंदिरात लग्न केलेल्या तरुणीला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त…