Browsing Tag

in Covid Care Centers

Pune: शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून द्या- ज्योत्स्ना एकबोटे

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन बेडस उपलब्ध करून घ्या, अशी मागणी पुणे महापालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा आणि नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.…