Browsing Tag

in dams

Pune: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 6 टीएमसी पाणीसाठा

एमपीसी न्यूज- यंदा पावसाने सलामीलाच चांगली हजेरी लावल्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा आहे. मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या काळात धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो. पण यावेळी पाणीसाठ्याची स्थिती…