Browsing Tag

In Delhi

IPL 2021: बातमी आयपीएलची – दिल्लीत घोंगावले पोलार्डरुपी तुफानी वादळ, चेन्नईचा झाला पालापाचोळा

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर झालेल्या आजच्या मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन बलाढ्य संघात झालेल्या अत्यंत रोमांचकारक आणि थरारक सामन्यात मुंबईने चेन्नई संघाला एकट्या पोलार्डच्या जिवावर…