Browsing Tag

in front of Bappa

Ganeshostav 2020: बाप्पापुढे यंदा डिजिटल दानपेटी, ऑनलाइन करता येणार दान

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गणेश मंडळांनी घेतला आहे. पुण्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी अभिनव निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये यंदा नेहमीच्या दानपेटी सोबतच डिजिटल दानपेटी ही बाप्पा…