Browsing Tag

in Indori

Talegaon News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून इंदोरीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पती, सासरा आणि दिराने मिळून एकावर चाकूने वार करत पाठीत मोठा दगड मारून एका तरुणाचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता मावळ तालुक्यातील इंदोरी येथे घडली.भागूजी…