Browsing Tag

in Khadakwasla

Pune News: खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणातही 100 टक्के पाणीसाठा; टेमघरही लवकरच भरणार

एमपीसी न्यूज - पुणेकरांवर वरूणराजाने कृपा केली असून पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी 3 धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर, चौथे धरणही लवकरच भरण्याच्या स्थितीत आहे.खडकवासला, पानशेत पाठोपाठ वरसगाव धरणांत 100 टक्के पाणीसाठा झाला आहे.…