Browsing Tag

in kothrud

Pune: माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर मद्यपींचा हल्ला

एमपीसी न्यूज- कोथरुड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यावर मद्यपींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.  याप्रकरणी कोथरुड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास (दि.6) घडली.…