Browsing Tag

in last month

Chinchwad Crime : गेल्या महिन्याभरात तब्बल सव्वाशे वाहने चोरीला; केवळ 16 वाहनांचा लागला शोध

एमपीसी न्यूज - वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वाहन चोरटे पोलिसांसमोर नवीन आव्हान निर्माण करीत आहेत. मागील महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. त्यातील केवळ 16 वाहनांचा पोलिसांना शोध लागला आहे. तर मागील…