Browsing Tag

in Lohgaon area

Pune Crime News : लोहगाव परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज - कंपनीमध्ये कामाला जाऊ नये यासाठी झालेल्या वादानंतर एकाने तरुणाच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने वार करत प्राणघातक हल्ला केला. पुण्याच्या लोहगाव परिसरात ही घटना घडली.याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…