Browsing Tag

in Lonavala Municipal Council

Lonavala Corona Update: लोणावळा नगरपरिषदेत कोरोनाचा शिरकाव

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेतील एक महिला कर्मचारी आज (दि.31) कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. इतके दिवस शहरात हातपाय पसरत असलेल्या कोरोनाने आता लोणावळा नगरपरिषदेत शिरकाव केला आहे. लोणावळा कोविड केअर सेंटर मधील पाच अहवाल आज सकाळी प्राप्त झाले.…