Browsing Tag

in Pimpri-Chinchwad

Dahi handi: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या सरी झेलत गोविंदा पथकांकडून दही हंडी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज: पावसाच्या सरी अंगावर झेलत गोविंदा पथकांनी पिंपरी-चिंचवड शहरात दही हंडी उत्साहाने साजरी केली.( Dahi handi) तितक्याच उत्साहाने दही हंडी पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.गेली दोन वर्षे कोरोना महामारी मुळे केंद्र…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळ्या चोऱ्यांचे आणखी 12 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - शहरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी (दि. 19) वाहनचोरीचे आठ, घरफोडी, जबरी चोरीचे चार असे एकूण 12 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.एमआयडीसी भोसरी, दिघी, वाकड, सांगवी परिसरातून प्रत्येकी एक…

Mpc News Vigil : पोलिसच असुरक्षित! पिंपरी-चिंचवड शहरात वर्षभरात 38 पोलिसांवर हल्ले

एमपीसी न्यूज - पोलीस हा घटक समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र राबत असतो. समाजात कुणालाही असुरक्षित वाटत असेल तर नागरिक थेट पोलिसांची मदत घेऊ शकतात. पण नागरिकांना सुरक्षा देणारे, त्यांच्या अडचणीत मदत करणारे पोलिसच असुरक्षित झाल्याचे चित्र…

Chinchwad : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी 162 जणांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 162 नागरिकांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटले दाखल केले.कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमधून अनेक निर्बंध कमी केले आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत…

Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी 242 जणांवर खटले दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील 242 नागरिकांवर प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खटले दाखल केले.कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमधून अनेक निर्बंध कमी केले आहेत. जनजीवन पूर्वपदावर येत…

Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात एक उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्तांची बदली

एमपीसी न्यूज - राज्य गृह विभागाने बुधवारी (दि. 30) मोठ्या प्रमाणात पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात एक पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि दोन सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नियुक्ती करण्यात…

Pimpri News:  खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पिंपरी-चिंचवडमध्ये विकासकामे सुरू

एमपीसी न्यूज  - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील गृहनिर्माण…

Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवशी आठ वाहनांच्या चोरीच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात एकाच दिवशी आठ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत एमआयडीसी भोसरी, पिंपरी, चाकण, देहूरोड, वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात शनिवारी (दि.29) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकाच…

Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी 124 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर नागरिक आता घराबाहेर पडत आहेत. अनेक दिवसांनी घराबाहेर पडल्याने नागरिकांकडून वाहतुकीचे आणि अन्य टाळेबंदीचे नियम मोडले जात आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून नागरिकांना नियमांची…