Browsing Tag

in pmc

Pune News: मुख्य सभा टाळणारे स्थायी समितीची बैठक कशी घेतात ? विरोधी पक्षांचा संतप्त सवाल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले असताना त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी मुख्य सभा टाळत आहेत. मग स्थायी समितीची बैठक कशी घेता? असा संतप्त सवाल विरोधी पक्षांनी बुधवारी ऑनलाइन सभेत विचारला.राज्य शासनाच्या…

Pune: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते धीरज घाटे यांना फायबर ग्लासचे कवच

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांनाही मोठ्याप्रमाणात कोरोना झाला आहे. सभागृह नेते धीरज घाटे यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर घाटे यांच्या…