Browsing Tag

in Pune Municipal Corporation!

Pune News : देवेंद्र फडणवीस घेणार पुणे महापालिकेत आढावा बैठक !

पुणे महापालिका भवनात महापालिका आयुक्तांसह विविध विभाग प्रमुखांसोबत शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा फडणवीस घेणार आहेत. तसेच भाजपच्या सर्व नगरसेवकांशी देखील संवाद साधणार आहेत.

पुणे महापालिकेत 23 गावे समावेशाच्या प्रस्तावाला नगरविकास मंत्रालयाची मंजुरी !

ही गावे महापालिकेत घेण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.