Browsing Tag

in Swargate area

Pune News : स्वारगेट परिसरात कर्जवसुली साठी खोलीत डांबून एकाला बेदम मारहाण 

एमपीसी न्यूज : फायनान्स कंपनीची कर्ज वसुली करणाऱ्या एजन्सीच्या काही कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला खोलीत डांबून ठेवत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला असून कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या पदाधिकारी विरोधात…