क्राईम न्यूज Tapi Crime News : पहाटे झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; अनेक वऱ्हाडी जखमी फेब्रुवारी 5, 2021 भरधाव असेलली लक्झरी बस एका पार्क केलेल्या ट्रकला जाऊन आदळली. या घटनेत बस अर्ध्यापर्यंत कापली गेली आहे.