Browsing Tag

In the camp

Pune News : कॅम्पमध्ये ‘हम इधर के भाई है’ म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर दोघा जणांनी एका तरुणाला 'हम इधर के भाई है' असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. कॅम्प परिसरातील कुरेशी मज्जिद जवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.  आफ्ताब उर्फ अफी शेख आणि आफताब…