Browsing Tag

In the last 24 hours 382315 new patients

India Corona Update : गेल्या 24 तासांत 3,82,315 नवे रुग्ण, 3,38,439 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज - देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून, दररोज साडे तीन लाखांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 82 हजार 315 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. …