Browsing Tag

in the taluka

Nashik News : तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

आरक्षण जाहीर झालेल्या ठिकाणी लवकरच सरपंचपदाचा उमेदवार विराजमान होणार आहे. आरक्षण जाहीर होताच सदस्यांकडून फिल्डिंग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Maval News : ‘हे’ आहेत मावळातील ग्रामपंचायतींचे नवे कारभारी!

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या 316 जागांची मतमोजणी सोमवारी (दि.18) सकाळी 10 वा. सुरुवात होऊन दुपारी 1 : 30 वा मतमोजणी संपली. यात 49 ग्रामपंचायती पैकी 40 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचे…

Maval Corona Update : तालुक्यात 03 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह तर 09 जणांना डिस्चार्ज 

मावळ तालुक्यातील आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 224 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 2410, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 1589 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 534 रुग्ण सापडले आहेत

Maval News : तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 151 मतदान केंद्रावरील मतदान यंत्रे सील करण्याची…

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून आत्ता पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे.

Maval News : तालुक्यातील पुणे-मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाचे कामे मार्गी लावा – आमदार सुनिल…

तळेगाव दाभाडे – चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटीकरणासाठी 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मावळचे आमदार शेळके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले

Maval News : तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचे 15 जानेवारीला मतदान, तर 18 जानेवारीला…

गावकी, भावकी व नातेवाईक यांच्यातील वाद मिटवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. तर या निवडणुकीसाठी तरुण चेहरे समोर येत आहेत. इच्छुक उमेदवार उमेदवारी मिळविण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी वाढल्या आहेत.