Browsing Tag

In

Vehicle Theft : पिंपरी, चाकणमधून दोन दुचाकी तर भोसरी मधून कार चोरीला

एमपीसी न्यूज - शहरातील वाहन चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. दरोरोज वाहनचोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. शनिवारी (दि. 30) तीन वाहनचोरीचे प्रकार उघडकीस आले. पिंपरी आणि चाकण मधून दोन दुचाकी तर भोसरी मधून एक कार चोरट्यांनी चोरून नेली आहे.…