Browsing Tag

Inauguration of ‘Subodhvani’ Radio Center

Pune News : ‘सुबोधवाणी’ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दालन- भूषण गोखले

प्रशालेचे माजी विद्यार्थी म्हणून शाळेप्रती आपण काही देणे लागतो या भावनेतून मित्रांशी संपर्क केला. अरविंद परांजपे, रवींद्र गोडबोले यांनी यांत सहकार्य केले असून रेडीओ कसा सुरु करावा, याचे मार्गदर्शन श्रीपाद कुलकर्णींकडून घेतले आहे.