Pune News : घरफोडीच्या घटना वाढल्या ! सहकारनगर, वानवडी आणि कोंढवा परिसरातून लाखोंचा ऐवज लंपास
एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासारख्या घटना रोखण्यात पोलिसांना सतत अपयश येत आहे. शहरातील सहकारनगर, वानवडी आणि कोंढवा परिसरात पुन्हा एकदा घरफोड्या झाल्याचे उघडकीस आले…