Browsing Tag

increase in the price of medicine

Medicine Price : औषधांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाल्याचा दावा चुकीचा; 54 औषधांमध्ये 0.01 पैसा वाढ

एमपीसी न्यूज - औषधांच्या किमतींमध्ये एप्रिल 2024 पासून 12 टक्के इतकी ( Medicine Price ) लक्षणीय वाढ होईल, असे वृत्त काही माध्यमांमध्ये आले आहे. तसेच सुमारे 500 औषधांच्या किंमतींवर यामुळे परिणाम होईल असे म्हटले जात होते. हा दावा चुकीचा…