Browsing Tag

Ind Vs Eng Test Series

IND Vs Eng Test Series : भारताचा इंग्लंडवर 10 गडी राखून विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

एमपीसी न्यूज - इंग्लंडने दिलेल्या 49 धावांचे आव्हान भारतानं 7.4 षटकात पूर्ण केले. भारताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडची दुसरी इनिंग अवघ्या 81 धावांत संपुष्टात आली. इंग्लंडला नाममात्र 48 धावांची…

Ind Vs Eng Test Series : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा मैदानावर आजपासून भारत – इंग्लंडचा तिसरा…

 एमपीसी न्यूज - भारत आणि इंग्लंड दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील तिसरा सामना आजपासून (बुधवार, दि. 24) जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर रंगणार आहे.…

Ind Vs Eng Test Series : भारताचा इग्लंडवर 317 धावांनी विजय, अक्षर पटेलने घेतले पाच बळी

एमपीसी न्यूज - इग्लंड व भारतीय संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने 317 धावांनी जिंकला. अक्षर पटेलने इग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 60 धावा देत 5 बळी घेतले तर, आर अश्विनने देखील तीन…

Ind Vs Eng Test Series : अश्विनचे पाचवे कसोटी शतक, इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान दिलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी 96…

Ind vs Eng Test Series : अश्विनच्या फिरकीची कमाल, इग्लंड 134 वर ऑल आऊट

एमपीसी न्यूज - आर अश्विनने आपल्या फिरकीच्या जोरावर निम्मा इग्लंड संघ तंबूत धाडला. फोक्सने केलेल्या 42 धावांच्या जीवावर इग्लंड संघाने 134 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाला 195 धावांची आघाडी भेटली आहे. भारतीय संघ दुस-या दिवशी सर्व…

Ind Vs Eng Test Series : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा भारतावर 227 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 420 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा चौथा डाव 192 धावांवर आटोपला.…

Ind vs Eng Test Series : भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान; अश्विनचे सहा बळी

एमपीसी न्यूज - पहिल्या डावात 241 धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक 6 बळी घेत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखलं. भारतीय संघाला…