Browsing Tag

IND Vs Eng Test

Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी सामना रद्द

एमपीसी न्यूज - भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आजपासून (दि.10) सुरू होणार होता. पण, भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत…

Ind Vs Eng Test : रोमांचक कसोटीत इंग्लंडवर  157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 आघाडी

एमपीसी न्यूज - रोमांचक ठरलेल्या चौथ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर 157 धावांनी विजय मिळवला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला 291 धावांची गरज होती. पण, भारतीय गोलंदाजांनी…

Ind Vs Eng Test : इंग्लंड समोर विजयासाठी 368 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज - चौथ्या दिवशी शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत यांच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड विरुद्ध 367 धावांची आघाडी घेतली. इंग्लंड समोर विजयासाठी आता 368 धावांचे मोठे आव्हान आहे. आज उरलेल्या दिवसाच्या खेळात आणि कसोटी सामन्याच्या…

Ind Vs Eng Test : 40.4 षटकात भारत सर्वबाद 78 ; अँडरसन, ओव्हर्टनच्या प्रत्येकी तीन विकेट

एमपीसी न्यूज - लॉर्डसवर ऐतिहासिक विजय मिळवणारा भारतीय हेडिंग्ले मैदानावर पहिल्या डावात 40.4 षटकात ढेपाळला. भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांवर आटोपला आहे. भारताकडून एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडकडून अँडरसन आणि…

Ind Vs Eng Test : लॉर्डसवर भारताचा बोलबाला ! इंग्लंडवर 151 धावांनी विजय, मालिकेत 1-0 आघाडी 

एमपीसी न्यूज - भारत इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसामुळे भारत विजयाला मुकला. पण, दुसऱ्या सामन्यात भारताने चमकदार कामगिरी दाखवत 151 धावांनी सामना जिंकला आहे. यासह भारताला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळाली आहे.…