Browsing Tag

Indarajit Deshmukh

Pimpri : भक्ती करण्यासाठी सगुण रुपातील देवता आवश्यक – इंद्रजीत देशमुख

एमपीसी न्यूज - अध्यात्मात मोक्षप्राप्तीसाठी विविध मार्ग सांगितले आहेत. पण, भक्तीचा सहज सोपा मार्ग संसारी माणसासाठी उत्तम आहे. भक्ती करण्यासाठी सगुण रुपातील देवता आवश्यक असते म्हणून मंदिर आणि मूर्ती यांना महत्व आहे, असे मत कराड येथील शिवम…