Browsing Tag

Independence Day Celebration

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे शांतीनाथ जैन मंदिर व आदिनाथ जैन मंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा

एमपीसी न्यूज - श्री शांतीनाथ जैन मंदिर परिसरात साधुजी श्रीमुनि हिरसागरजी म.सा. च्या मुख्य अतिथीत देशभक्तीचा, ध्वजरोहणाचा कार्यक्रम संपन्न (Talegaon Dabhade) झाला.Kivle : एकाच जमिनीचा दोन वेळा व्यवहार, चौघांवर गुन्हा दाखलयावेळी शेकडो…

Ravet : एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील (Ravet) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त नौसेना अधिकारी कैलासनाथ सिंग यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, उप…

Talegaon : स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून ती एक जबाबदारी आहे – प्रा. वसंत पवार

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्य सहजगत्या मिळालेलं नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून ती एक जबाबदारी आहे. याचे भान आपल्याला असलेच पाहिजे. याचा विचार करून, तीन तपांहून अधिक काळात मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श…

Pimpri News : सोहम सार्वजनिक ग्रंथालयातर्फे स्वातंत्र्य दिन साजरा

एमपीसी न्यूज - 'माझी माती, माझा देश, मातीला नमन, वीरांना वंदन' या कार्यक्रमांतर्गत 77 वा स्वातंत्र्य दिन पिंपरीत (Pimpri) संत तुकारामनगर येथील शासनमान्य सोहम सार्वजनिक ग्रंथालय येथे साजरी करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस…

Chaitanya School: : चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा एकच नारा हर घर तिरंगा हमारा

एमपीसी न्युज : इंदोरी येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूल(CBSE) मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला.(Chaitanya School) भारताच्या नकाशाची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी हातात ध्वज घेऊन शाळेच्या मैदानात तयार केली.…

Blood donation: स्वातंत्र्य दिनानिमित्त तळेगावातील मोहर प्रतिमा संकुलामध्ये रक्तदान शिबीर

एमपीसी न्यूज :  मोहर प्रतिमा सोसायटी तळेगाव दाभाडे राव कॉलनी येथे 75 व्या अमृतमोहत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी (दि.15) सकाळी  9 वाजता ध्वजारोहणचा कार्यक्रम तसेच रक्तदान शिबीर ही पार पडले.यावेळी पोलीस नाईक गणेश शिंदे व जेष्ठ…

Four generation flag hoisting: चार पिढ्यांनी केले तिरंग्याला अभिवादन!

एमपीसी न्यूज : पिंपळे गुरव येथील लक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या भगवंत बाबुराव पवार वय वर्ष 95 यांच्या चार पिढ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात "घर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत उत्स्फूर्तपणे झेंडावंदन केले.(Four generation flag…

PCMC News: महापालिकेकडून स्वातंत्र्य दिनानिम्मिताने मुख्य इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

एमपीसी न्यूज : विद्युत रोषणाईने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह क्षेत्रीय कार्यालयांच्या इमारती उजळून निघाल्या आहेत. रंगरंगोटी, रांगोळी, पुष्पमालांनी परिसर नटला आहे.(PCMC News) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सगळीकडे चैतन्यमय  वातावरण…

Maval News: वडगाव येथे मावळ तालुका भाजप कार्यालयासमोर स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

एमपीसी न्यूज - भारताचा 74 वा स्वातंत्र्य दिन कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीपूर्वक साजरा करण्यात आला. मावळ तालुका भाजपाच्या वतीने वडगाव मावळ येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी पुणे पदवीधर…