Talegaon Dabhade News: तळेगाव दाभाडे परिसरातील विविध शाळा-महाविद्यालयांत स्वातंत्र्यदिन साजरा
एमपीसी न्यूज- रिमझिम पावसाच्या सरी झेलत तळेगाव शहर परिसरात स्वातंत्र्यदिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. येथील नगरपरिषद कार्यालयावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली…