Browsing Tag

India 1000 corona Deaths

New Delhi: देशातील कोरोनाबाधित मृतांची संख्या अवघ्या दहा दिवसांत 500 वरून 1000 वर!

एमपीसी न्यूज - भारतात कोरोनाबाधित मृतांच्या आकड्याने अवघ्या 10 दिवसांमध्ये 500 वरून एक हजारचा टप्पा ओलांडला आहे. दहा दिवसांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला आहे. देशात आतापर्यंत 1,008 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हा आकडा मोठा वाटत…